Friendship Day Wishes Marathi
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
मैत्री दिन शुभेच्छा
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अनोळखी अनोळखी म्हणत
असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वय कितीही होवो
शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री”मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा