Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi | श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi:- Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha Sandesh, Gajanan Maharaj Prakat Din 2024

Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi

‼ गण गण गणात बोते ‼
श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रम्हांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह ॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतीपालक ॥
॥ शेगावनीवासी ॥
॥ समर्थ सद्गुरु ॥
श्री संत गजानन महाराज की जय !
श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !

जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा जय गजानन
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
शुभ सकाळ !

कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥
॥ जय गजानन ॥

आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की तुमच्या वर कधीही
संकट येऊ नये ,आणि आपल्या
आयुष्यात खूप आंनद येवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…

फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य, लाभले जीवनी गुरु गजानन.. जरी कुडी माझी दुजे गावी, प्राण माझा गुरु चरणी शेगांवी ।।

गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचले. दरम्यान, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावीच समाधी घेतली. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहचल्यावर त्यांचे प्राण अनंतात विलन

हे पण वाचा

close