Ganesh Chaturthi Wishes In Marathi | गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा मराठी

Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2024 :- Ganesh Chaturthi Wishes in Marathi, Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Messages.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi

अवघी सृष्टी करत आहे नमन
होत आहे बाप्पाचं आगमन
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा!

“तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया.”

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

“मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.”

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

हे पण वाचा

close