Ganesh Jayanti Wishes in Marathi, Ganesh Jayanti 2023 Wishes in Marathi, Ganesh Jayanti shubhechha
।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेश जयंती च्या हार्दिक शुभॆच्छा
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…
आज गणेश जयंती आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेशाची कृपा,
आपणांवर सदैव राहो..
प्रत्येक कामात यश मिळो ,
जीवनात कधीही दुःख न येवो,
गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।