Ganpati Visarjan Quotes In Marathi (Ganpati Visarjan Thought In Marathi) Ganesh Visarjan Quotes Marathi, Ganpati Visarjan Status
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार,
गणपती बाप्पा सुपरस्टार
“बाप्पा तुम्ही आज जात आहे, आभाळ अगोदरच रडत आहे.”
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…
आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर
अडचणी खूप आहेत जीवनात, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते… निरोप घेताना एकच आर्शीवाद दे या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला
ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी अजून लवकर या
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालला तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही…. गणपती बाप्पा मोरया
रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या थाटामाटात निघाला माझा लंबोदर