Good Night Message In Marathi | शुभ रात्री संदेश

Good Night Message In Marathi (Good Night Quotes in Marathi) Good night messages and Quotes in Marathi.

Good Night Message In Marathi

रात्र एकटी नाही तिच्या सोबत चंद्र आणि चांदण्या असतात
तशीच तू आहेस कारण तुझ्यासोबत माझ्या शुभेच्या आहेत
शुभ रात्री

सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात
काही स्वप्न फक्त बघायची असतात
शुभ रात्री

वाघ जखमी झाला तर
तो आयुष्याला कंटाळत नाही ,
तो थाबतो , वेळ जाऊ देतो
आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो
घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा
पराभवाने माणूस संपत नाही
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो
शुभ रात्री

स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात
स्वप्न तीच कि जी तुम्हाला झोपूच देत नाही …
शुभ रात्री

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात झोपात नाही
यालाच जीवन म्हणतात ..
शुभ रात्री

आयुष्यात कितीही चांगले कर्म करा
पण कौतुक स्मशानातच होणार ..
शुभ रात्री

थंडीच्या दिवसात पूर्ण रात्र फक्त
एकाच विचार असतो साला चादरीत हवा येते कुठून ..
शुभ रात्री

चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदणी दारात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली …

चांगले विचार सुघंधा सारखे असतात ,
ते पसरावे लागत नाही ते आपोआप पसरतात
शुभ रात्री

ना हारने डरिये
ना जितने से डरिये
जिंदगीने चलते रहिये
और हर दिन कुछ सिखते रहिये

हे पण वाचा

close