Gopal Ganesh Agarkar Quotes in Marathi | गोपाळ गणेश आगरकर सुविचार

Gopal Ganesh Agarkar Quotes in Marathi:- गोपाळ गणेश आगरकर जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला, हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.

Gopal Ganesh Agarkar Quotes in Marathi

ज्या गोष्टींपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणे, आणि ज्यांच्यापासून सोय व सौख्य होते त्या जवळ आणणे याचेच नाव सुधारणा.

– गोपाळ गणेश आगरकर

सामाजिक सुधारणांबरोबर राजकीय सुधारणाही आवश्यक आहेत..

– गोपाळ गणेश आगरकर

आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते, तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल.

– गोपाळ गणेश आगरकर

हे पण वाचा

close