Grandparents’ Day Quotes in Marathi | आजी-आजोबा मराठी कोट्स

Grandparents’ Day Quotes in Marathi (Grandmother Quotes in Marathi) Grandfather Quotes in marathi, Grandmother Status in Marathi, Ajoba Quotes In Marathi.

Grandparents’ Day Quotes in Marathi

“आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते.”

“एक आजोबा नेहमी एक चांगले पालक, आणि एक चांगले मित्र असतात.”

“आजीचं असणेच आमच्यासाठी खूप काही आहे”

आजोबा
नातवाचे पहिले मित्र असतात आजोबा
आई बाबांचे जीव की प्राण असतात आजोबा
न व्यक्त करता काळजात प्रेमाची खाण असतात आजोबा
नातवंडाबरोबर खेळण्यात रमुण जातात आजोबा
जरी न लाभला सहवास जास्त आपला आजोबा
जीव मात्र सदा एकमेकांत अटकुन राही आजोबा

“माझ्या जीवनातील सर्वात प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी”

सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे
आजोबांबरोबर घालवलेले क्षण

एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी.

संस्काराचे गाठोडे
त्यांच्या सोबतीला
अनुभवाचे बोल
उमगते जेव्हा
असते आयुष्याला
आजी-आजोबांची जोड

आमच्या घराला घरपण आहे
कारण आजी आजोबांच प्रेम
आमच्या नशिबी आहे
शेवटी प्रार्थना करीते देवाला
सुख सम्रुध्दी लागो माझ्या
आजी आजोबा

जगातील सगळ्यात चांगली भावना
म्हणजे आजी आजोबांच्या सोबत
काही वेळ घालवणे

वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…

काठी टेकत चालतात आजोबा
पांढऱ्याशुभ्र मिश्यांचा डोले झुबका

धन्यवाद आजोबा
तुम्ही माझे बालपण सुंदर बनवले

हे पण वाचा