Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा 2023

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi (Guru Nanak Jayanti Quotes In Marathi) Guru Nanak Jayanti Wishes.

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi

गुरु नानक जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…. तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

close