Haldi Kunku Ukhane in Marathi | हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उखाणे

Haldi Kunku Ukhane in Marathi (Haldi Kunku Ukhane 2023)

Haldi Kunku Ukhane in Marathi

जीवन म्हणजे सुख-दु:खांचा खेळ
… रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ

गुलाबाचं फूल दिसायला ताजं
… चं नाव घ्यायला मिळतंय सौभाग्य माझे

कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा
…. चं नाव घेते सार्‍याजणी बसा

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी
… चं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी

हे पण वाचा