Hanuman Jayanati Wishes in Marathi | हनुमान जयंती शुभेच्छा 2024

Hanuman Jayanati Wishes in Marathi:- रामनवमी नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते. 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती साजरी केली जात आहे, हनुमान जयंतीनिमीत्त सर्वांना शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग.

Hanuman Jayanati Wishes in Marathi

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या चरणी शिश नमवत आहेत.

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव
सिद्ध होतील आपले सर्व काम
जय हनुमान जय श्री राम

शुभ प्रभात शुभ दिवस जय श्री हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!

जिनको भगवान श्रीराम का वरदान है
गदा धारी जिनकी शान है
बजरंगी के नाम से जिनकी पहचान है
संकट मोचन वो वीर हनुमान है
जय श्रीराम जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!

जय वीर हनुमान
जय पवन पुत्र हनुमान
आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मेरे दुश्मन कहते हैं तेरे पास ऐसा क्या है?
जिससे तेरे नाम का ईतना आतंक फैला है..
मैने कहा भाई मेरा ये दिल नरम है
और दिमाग थोडा गरम है..
बस बाकी सब मेरे बजरंगबली
वीर हनुमान का करम है..!
जय बजरंगबली!

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगले असते.

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!

हे पण वाचा

close