Akshaya Tritiya Wishes In Marathi | अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes In Marathi:- येत्या 3 मे रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीया सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे, हा दिवस सर्व कामाला शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
आम्ही आपल्या साठी अक्षय्य तृतीयानिमित्त काही खास शुभेच्छा संदेश दिले आहे आपण आपल्या मित्र परिवाराला मराठीमध्ये शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes in Marathi) देऊन हा सण साजरा करु शकता…

Akshaya Tritiya Wishes In Marathi

“दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय्य तृतीया सण,
अक्षय्य तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा”

तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नाते जोडून आहेत,
परमेश्वरापाशी मागणे एकच
आमचं हे सुख अक्षय्य राहू दे,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..

जीवनदीप जाई उजळूनी,
सुख समृद्धी लाभ जीवनी,
भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा!

अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा

अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये | Akshaya Tritiya Information In Marathi

परशुराम जयंती शुभेच्छा 2022 | Parshuram Jayanti Quotes In Marathi

You may also like...