Ramzan Eid Wishes In Marathi | रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Ramzan Eid Wishes In Marathi:- मित्रांनो रमजान ईद हा मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानल्या जातो. रमजान ईद च्या दिवशी मुस्लिम बांधव चंद्राची आतुरतेने वाट पाहतात. चंद्राला पाहूनच रोजा सोडले जातात. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव, मशिदीमध्ये नमाज अदा करतात. हा सण एकामेकामध्ये प्रेम आणि बंधुत्व वाढवतो.

Ramzan Eid Wishes In Marathi

Ramzan Eid Wishes In Marathi

सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!

“तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”

फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक

“बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!”

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!

ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!

“धर्म, जात पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”

“नोकरी, व्यवसायात होवो वृद्धी,
धन संपत्ती ऐश्वर्य घेऊन येवो ही ईद
रोजा खोलूनी खास गळाभेटची रीत
ईद मुबारक…”

हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Happy Ramjan Eid

“चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा
ईद निमित्त मागूया खुदाला ईच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”

“यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”

हे सुद्धा वाचा

बकरी ईद माहिती मराठी | Bakra Eid Information in Marathi

दर टेरेसा सुंदर विचार मराठीमध्ये | Mother Teresa Quotes in marathi

चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Quotes In Marathi

मातृदिनाच्या शुभेच्छा 2022 | Mother’s Day Wishes In Marathi

हे पण वाचा

close