लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Anniversary Wishes In Marathi

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची चंद्र ताऱ्या एवढी
सोबत असो तुमची लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाची दोर कधी कमजोर न होवो प्रेमाचा बंध कधी ना तुटो
वर्षानुवर्षे आपली जोडही सलामत राहो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अशीच क्षण क्षणाला तुमची संसाराची गोडी वाढत राहो शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा ,आनंदाचा ,प्रेमाचा ,भरभराटीचा जावो…. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमच्या वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले जावो
असेच एकमेकांच्या सोबत राहा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हळदीचा वास आणि मेहंदीचा रंग खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

प्रेम आणि विश्वासाची हि आहे कमाई देव ठेवो तुम्हा दोघांना खुश
आदर ,सन्मानाने जागा हे नातं खूप खूप लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

स्वर्गाहून सुंदर असावं तुमच जीवन फुलांनी सुघंदहित व्हावं तुमचा जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा हीच आहे इच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिये तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या दोन प्रेम
करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मन माझ तुझ्या कडे आहे , हाती माझा हात घे …
असें सदैव मी तुझा आणि तुझ्या साठी सर्व काही
तुही मला जन्माची साथ दे … लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात कोठे आहात हे तुमच्या साठी
महत्वाचे नाही वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवा आणि वाती सारखा आपला नातं आहे ,हि इच्या आहे ,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझ तुझ्यावर प्रेम कमी
होणार नाही .. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मो जन्मी परमेश्वरनी ठरवलेली दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीमगाठीत बांधलेली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एकमेकांमध्ये असलेला विश्वास हि तुमची कहाणी कारण ,
त्याच मुळे मिळाली आज राजाला त्याची राणी,…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

You may also like...