Happy Army Day Wishes in Marathi:- (Indian Army Quotes In Marathi) Indian Army Status In Marathi.
दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा केला जातो. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर यंदाच्या भारतीय सेना दिनानिमित्त Post शेअर करत जवानांच्या शौर्याला करा सलाम!
देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपले सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय जवानांना सलाम..!
राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!
कितीही श्रीमंती असली तरीही हा पोशाख आणि हा रुबाब तुम्ही विकत घेऊ शकत नाही तो कमवावा लागतो भारतीय सेनेला सलाम!
भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या जीवावर उदार होऊन रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..