Happy Ayurveda Day Wishes in Marathi | राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा

Happy Ayurveda Day Wishes in Marathi:- आयुर्वेद दिवस 2022 च्या हार्दिक शुभेच्छा! आज राष्ट्रीय आयुर्वेद दिन आहे आणि हा धनतेरस दिवशी धनवंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरि यांना विष्णू आणि आयुर्वेदांचे जनक मानले जाते.

Happy Ayurveda Day Wishes in Marathi

आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा

हे पण वाचा

close