Happy Bhogi Wishes in Marathi | भोगी सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Happy Bhogi Wishes in Marathi:- Happy Bhogi Status in Marathi, Bhogi Messages in Marathi, Wishes

Happy Bhogi Wishes in Marathi

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपणांस व आपल्या परिवाराला
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

संक्रांतीचा पहिला सण
‘भोगी’ च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

आपणांस व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना, गोड व्यक्तींना
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

close