Happy Earth Day Quotes in Marathi | जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा

Happy Earth Day Quotes in Marathi:- Happy Earth Day 2024 Wishes, Happy Earth Day Messages, World Earth Day 2024

Happy Earth Day Quotes in Marathi

पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.

पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.

पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक वसुंधरा दिन.

पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे,
जेथे जीवन आहे,
पृथ्वीला वाचवा.

प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा.

डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.

जर तुम्हाला सुखी जीवन हवे असेल तर,
पृथ्वीला वाचवा.

गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान.

श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी

ईश्वराचा शोध घेण्याची गरज नाही कारण तो पशू-पक्षी आणि पर्यावरणात आहे. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा

प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही आलात त्याच्या तुलनेत जाताना पृथ्वीला एक उत्तम स्थानाच्या रूपात सोडून जा. जागतिक वसुंधरा दिन

हवा आणि पाणी या जंगल व पशूपक्षी यांना वाचवण्यासाठीच्या योजना खरंतर मानवाला वाचवण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत.

जर तुम्ही पृथ्वी नष्ट केली तर,
सर्व जीवन नष्ट होईल.
म्हणून पृथ्वीला वाचवा.

हे पण वाचा

close