Happy Parsi New Year Wishes in Marathi | पारशी नववर्षाच्या शुभेच्छा

Happy Parsi New Year Wishes in Marathi

Happy Parsi New Year Wishes in Marathi: (Parsi New Year) नमस्कार मित्रानो या लेखात आपण जाणून घेणार आहोत पारशी नववर्षानिमितित्त, प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षारंभ साजरा करण्यात येतो, पारसी नववर्षाला ‘नवरोज‘ असेही म्हणतात. पारसी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात.

पारसी समाजबांधव अग्निची पूजा करतात. हिंदू धर्मात अग्निला वाहक मानलं जातं. अग्निला पवित्र मानलं जातं. या वर्षी सोमवार १६ ऑगस्ट रोजी पतेती पारसी नववर्षारंभ साजरा केला जाईल.

इस्रायल कँलेडरच्या नुसार पहिल्या दिवसाला पारसी नववर्षाला सुरुवात होते. महाराष्ट्रात हा दिवस ‘पतेती‘ म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

नवरोज हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी पारशी समुदाय नवीन कपडे परिरधान करुन प्रार्थना करतात, समुदायातील इतर लोकांच्या भेटी घेतात, एकमेकांना मिठाईचे वाटप करतात.

Happy Parsi New Year Wishes in Marathi

हे पारसी नववर्ष आपणास सर्वाना सुख समृदीचे समाधान चे आणि सुखाचे जावो

हे पण वाचा

close