Happy Sunday Quotes In Marathi | शुभ रविवार स्टेटस

Happy Sunday Quotes In Marathi:- Happy Sunday SMS Marathi, Good Morning Sunday Messages in Marathi, Shubh Ravivar

Happy Sunday Quotes In Marathi

आठवडाभराचा थकवा दूर होतो,
जेव्हा रविवार कुटुंबासोबत साजरा करतो.
Happy Sunday

Happy Sunday!
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!!

हा रविवार मनोसोक्त जगा..
बालपणीच्या आठवणी ताज्या करा!

या रविवारी सूर्यदेवाची वारी माझ्या सर्व मित्रांनी जरूर पहावी.
Happy Sunday
शुभ रविवार

रविवारी तरी थोडा निवांतपणा काढा,
गरजा तर कधीच संपणार नाही आपल्या.
Happy Sunday

होय, तक्रारी आणि नाराजी आहे,
तुझ्याकडे हे जीवना भरपूर आहे,
सांगायचे बरेच काही आहे,
बरं ते सोडा, आज रविवार आहे.
शुभ रविवार

Sunday ची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो,
कारण या दिवशी काहीही झाले तरी आम्ही आमच्या मित्रांना भेटतो.
Happy Sunday शुभ सकाळ

‘रविवार’ मध्येही आता दिसून येते भेसळ,
सुट्टी तर दिसते पण ‘निवांतपणा’ मात्र नाही.
Happy Sunday

हे पण वाचा

close