Happy Surya Namaskar Day Wishes in Marathi | ‘सूर्यनमस्कार डे’ निमित्त शुभेच्छा

Happy Surya Namaskar Day Wishes in Marathi:- Happy Surya Namaskar Day, Happy Surya Namaskar Status.

Happy Surya Namaskar Day Wishes in Marathi

सूर्यनमस्कार डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर… आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार

सूर्याच्या तेजाने उजळून निघू दे तुमचं आयुष्य… तुमच्या आयुष्यात येऊ दे फक्त आनंदी आनंद

सूर्याचे तेज आणू दे तुमच्यामध्ये एक उर्जा… नव्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवसाची सुरुवात करा अशी की,आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहील

हे पण वाचा

close