Har Ghar Tiranga Quotes Marathi: हर घर तिरंगा

Har Ghar Tiranga Quotes Marathi:- (Har Ghar Tiranga Slogan Quotes in Marathi) नमस्कार मित्रानो

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Har Ghar Tiranga) हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे, येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. तसेच या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑगस्ट २०२२ रोजी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं

हर घर तिरंगा मोहिमेचा मुख्य हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे.

Independence Day Wishes In Marathi

तिरंगा लावताना ही काळजी घ्या…

आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी तिरंगा अशा पद्धतीने लावायचा की तो खाली पडणार नाही.

तसेच आपला राष्ट्रध्वज अस्वच्छ होऊ द्यायचा नाही.

झेंडा तुटणार नाही किंवा फाटणार नाही याची आपण काळजी घ्यायची.

प्लास्टिकचा वापर बिलकूल करायचा नाही.

तिरंगा कुठेही टाकून द्यायचा नाही.

१५ ऑगस्ट रोजी तो निट काढून घरात ठेवायचा.

Har Ghar Tiranga Quotes Marathi

चला मिळून देशभक्तीचा प्रकाश पसरवूया
प्रत्येक घरात तिरंगा फडकवू.

“प्रत्येक घर तिरंगा फडकवेल,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल”

हर घर तिरंगा अभियान,
भारताची वाढवेल शान !!

आम्ही घरोघरी तिरंगा फडकवू, स्वातंत्र्य
अमृत ​​महोत्सव अभिमानाने साजरा करू

आज आकाश पुन्हा हसत आहे
कारण माझ्या भारताचा तिरंगा फडकत आहे

हर घर तिरंगा अभियानाचा मुख्य हेतू काय आहे ?

हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे.

भारत स्वातंत्र कधी झाला झाला ?

भारत स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला.

Note:- मित्रानो आम्ही लिहलेल्या लेख मध्ये काही चुका आढळ्यास आम्हाला Email द्वारे कळवावे आम्ही त्यात तातडीने सुधार करू

हे पण वाचा

close