Indurikar Maharaj Quotes In Marathi | इंदुरीकर महाराज प्रेरणादायक विचार

Indurikar Maharaj Quotes In Marathi (Indurikar Maharaj Thoughts In Marathi) Indurikar Maharaj Motivational Thoughts Marathi, Indurikar Maharaj Motivational Quotes,

नमस्कार मित्रानो आम्ही आपल्यासाठी समाज प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर प्रेरणादायक विचार या लेख मध्ये घेऊन आलो आहोत.

Indurikar Maharaj Quotes In Marathi

Indurikar Maharaj Quotes In Marathi

वाक्य बारीक ऐका
तरुण मंडळी ध्यानात ठेवा
रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यानी गाड्या घेतल्यात
आणि बाटली रिकामी करणाऱ्यांनी जमिनी विकल्यात

आपला बाप कितीही गरीब असुद्या ,
फक्त त्याची मान गल्लीने जाताना ,
शेवट पर्यंत वर असली पाहिजे
ती आपल्या मुळे खाली गेली नाही पाहिजे

समाज्यामध्ये मुर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाना त्रास झाला.

ज्याच्या घरातील आईच्या चेहऱ्यावर हसू आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान ते घर सुखी असते.

पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते.

ठाम राहायला शिकावं , निर्णय चुकला तरी हरकत नाही , स्वतःवर विश्वास असला कि , जीवनाची सुरवात कुठूनही करता येते.

आपली प्रगती झाली कि दुश्मन आपोआप तयार होतात…

हे पण वाचा

close