International Anti Corruption Day Quotes in Marathi | भ्रष्टाचाराविषयी मराठी स्लोगन

International Anti Corruption Day Quotes in Marathi (Slogans on Corruption In Marathi) Anti Corruption Day Messages.

आज जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जात आहे. हा दिवस दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना भ्रष्टाचाराबद्दल जागरुक करणे आणि त्याविरूद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देणे हा आहे

International Anti Corruption Day Quotes in Marathi

भ्रष्टाचार मिटवूया, देशाला पुढे नेऊया.

आचरण सुधारा, भ्रष्टाच्याराला विरोध करा.

थांबवा भ्रष्टाचार, नका होऊ त्यात सहभागी,
हाच सल्ला आहे सर्वांचा, बाकी जवाबदारी तुमची.

उत्पन्नाने समाधी रहा, ब्र्हष्टाच्यारापासून दूर व्हा.

प्राण्यांपासून शिकून घ्या, भूक मिटवण्यास खावे.
मेहनतीने अन्न मिळवावे, ज्यादाचा हाव नाही करावे.

रक्त शोषून गरीब जनताचे हे आपले राज्य चालवितात,
चला मिळूनी सारे आपण भ्रष्टाचार्याला देशातून हक्लवूया.

भ्रष्टाचार हे आहे देशाच्या नाशाचे कारण,
आपण समपवुया देऊनी एक आदर्श उदाहरण.

हे पण वाचा

close