International Coffee Day Quotes In Marathi | अंतरराष्ट्रीय कॉफी दिवस च्या शुभेच्छा

International Coffee Day Quotes In Marathi:- प्रत्येक वर्षी १ ऑक्टोबर ला आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. या निमित्त आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये शुभेच्या देऊ शकता.

International Coffee Day Quotes In Marathi

आजही आठवते तुझे ओठांवरचे गोड हास्य
जाताना ठेवलेस तूही कॉफ़ीच्या कपावर हास्य.
अंतरराष्ट्रीय कॉफी दिवस च्या शुभेच्छा

ती चहा नाही , कॉफी पिते, आज पण ती माझ्या प्रेमात आहे .

आज मी एक सुंदर स्वप्न पाहिले, मला तुझ्याबरोबर कॉफी पिताना पाहिले.

You may also like...

close