International Friendship Day Wishes In Marathi | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा

International Friendship Day Wishes In Marathi:- International Friendship Status, Messages, Quotes

International Friendship Day Wishes In Marathi

मैत्री खास लोकांसोबत होत नाही
पण ज्यांच्यासोबत होते ते खास होतात!
हॅप्पी इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे!

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी
International Friendship Day च्या शुभेच्छा!

‘मैत्री’ची वेगळीच असते जाणीव
भरून काढते अनेक नात्यांची उणीव
जागतिक मैत्री दिन 2023 च्या शुभेच्छा!

मैत्री हा विचित्र खेळ आहे
दोघांनी तो खेळताना
एक बाद झाला तरी
दुसर्‍याने तो सांभाळायचा असतो!
इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे 2023 च्या शुभेच्छा!

हे पण वाचा

close