International Literacy Day Quotes In Marathi | आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन निमित्त मराठी शुभेच्छा

International Literacy Day Quotes In Marathi: (International Literacy Day Marathi Wishes) Happy International Literacy Day Messages

नमस्कार मित्रानो प्रत्येक वर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो. नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात. या निमित्ताने जगभर शिक्षणाविषयी जनजागृती केली जाते.

International Literacy Day Quotes In Marathi

मुला प्रमाणे मुलीलाही शिक्षित करूया दोघांमधील भेदभाव दूर करूया.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन शुभेच्छा

शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे, तुम्ही त्याने जग बदलू शकता

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

शिक्षणाकरिता नाही अट वयाची शिक्षणाने होईल आपली प्रगती खरी.

शिक्षण हेच आयुष्यांची खरी गुरुकिल्ली आहे.

निरक्षर राहून अंधारात राहण्यापेक्षा सुशिक्षित होऊन उजेडात राहणे कधीही योग्य.

हे पण वाचा

close