International Men’s Day Wishes in Marathi | जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा

International Men’s Day Wishes in Marathi (International Men’s Day Quotes) International Men’s Day Wishes.

International Men’s Day Wishes in Marathi

हॅप्पी इंटरनॅशनल मेन्स डे!

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व पुरुष मंडळीना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

एक चांगला पुरुष इतर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याची पर्वा करत नाही. जे योग्य आहे आणि जे त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रेमाच्या माणसांसाठी चांगले आहे ते तो करतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

बाहेरून ‘सुपरमॅन’
पण आतून ‘जेंटलमॅन’
असणार्‍या प्रत्येक पुरूषाला
जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एका पुरुषाला आपल्या आतील शक्ती दाखवण्यासाठी शारीरिक ताकद लावण्याची काहीच गरज नसते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना न घाबरता तोंड देणे हे महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

घराचा खंबीर आधार असणार्‍या
प्रत्येक पुरूषाला
इंटरनॅशनल मेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

पुरुषांमधील सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे त्यांच्या मनाशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येकाकडे असलेला एक विशेष गुण गवसतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

हे पण वाचा

close