Jawaharlal Nehru Quotes in Marathi | जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार

Jawaharlal Nehru Quotes in Marathi (Jawaharlal Nehru Suvichar) Jawaharlal Nehru Status In Marathi.

Jawaharlal Nehru Quotes in Marathi

जे काम माणसाला उजेडात करण्याची भीती वाटते ते काम माणसाने अंधारात कधीच करू नये.
– जवाहरलाल नेहरूं

इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.

ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे.
– जवाहरलाल नेहरूं

जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.

देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…
आम्ही एकत्र येऊन साकार
करू चाचा नेहरूंची स्वप्नं.
बालदिन आणि पंडित नेहरूंच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…
सर्व लहान मुलं एकत्र येऊ…
चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला
आम्ही मुलं सुगंधित करू.
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

तुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना? मग प्रथम आपण वाईट आहोत यावर विश्वास ठेवा.
– जवाहरलाल नेहरूं

उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.
– जवाहरलाल नेहरूं

जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.
– जवाहरलाल नेहरूं

तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल.
– जवाहरलाल नेहरूं

माणसाने कितीही काम केल तरी त्यामुळे तो काही मरणार नाही.
– जवाहरलाल नेहरूं

वृक्षाचे मित्र व्हा, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करा.
– जवाहरलाल नेहरूं

संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपल्या बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात.
– जवाहरलाल नेहरूं

हे पण वाचा

close