Jay Hanuman Quotes in Marathi | श्री हनुमान यांचे विचार |

Jay Hanuman Quotes in Marathi

Jay Hanuman Quotes in Marathi

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका.”

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धामा, अंजलि पुत्र पवन सूत नामा, जय श्री राम, जय हनुमान…

जगाच्या मनात आहे श्रीराम ,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारुतीरायास आमचा
शत शत प्रणाम…

“मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.”

सत्य आणि प्रेमाच्या शपथ
खाणारे तर अनेक आहेत परंतु
प्रेम आणि भक्ती मधे छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान
एकच आहेत.

आपल्या शेपटाने ज्याने जाळली रावणाची लंका
त्याच्या नावाचा आहे आज जगभरात डंका
ज्याची प्रभू श्रीराम यांच्यावर होती नितांत भक्ती
अशा बजरंगाची आज दाही दिशा घुमुदे कीर्ती

रामाप्रती भक्ती,तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी

हे पण वाचा

close