Kargil Vijay Diwas Quotes In Marathi | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा

Kargil Vijay Diwas Quotes In Marathi (Kargil Vijay Diwas Wishes in Marathi) Kargil Vijay Diwas Status in Marathi.

Kargil Vijay Diwas Quotes In Marathi

कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस

लढायला जन्म, मारण्यासाठी प्रशिक्षित, मरण्यासाठी तयार, परंतु कधीही झुकणार नाही, कारगिल विजय दिवस.

हे मातृभूमी तू नेहमीच
विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला
सदैव सुख शांती लाभो

कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम

कारगिल युध्दात शहिद
वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या
बलिदानाला शत शत सलाम…

माझी ओळख आहेस तू…
जम्मूची जान आहेस तू…
सीमेची आन आहेस तू…
दिल्लीचं हृदय आहेस तू…
भारताची शान आहेस तू…

कारगिल विजय दिवस
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
भारतीय वीर सशस्त्र दलाच्या
सर्व शूर सैनिकांना माझा सलाम

हे पण वाचा

close