Karmaveer Bhaurao Patil Quotes In Marathi: कर्मवीर भाउराव पाटिल सुविचार

Karmaveer Bhaurao Patil Quotes In Marathi (Karmaveer bhaurao patil history Marathi), Karmaveer Bhaurao Patil Jayanti Shubhechha, Karmaveer Bhaurao Patil Vichar marathi.

Karmaveer Bhaurao Patil Quotes In Marathi

Karmaveer Bhaurao Patil Quotes In Marathi

शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे, शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विकेकी बनतो

शिक्षण हे साध्य नाही , साधन आहे , नवंचैतन्य , नवसंस्कृती , नवमानव नि नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो

सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल , तर तुम्हला बरे वाटेल , पण तुमचे यश देखील कायमचेच झोपेल

गुरुपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे

विधार्थी स्वाभिमानी पाहिजे , तो न्यायाची चाड व अन्यायाची चीड बाळगणारा हवा

कोणतीही गोष्ट फुकट मिळाली कि , माणसाला त्याची किंमत वाटत नाही

कमवा व शिका

विध्यार्थाने नुसतं डोक्यावरचे केसच वाढवायचे नसतात , तर त्याने त्याने डोक्यातील विचार वाढविले पाहिजे

चित्रपटाच्या माध्यमातून समाजजागृती केली पाहिजे , लोकांना शिक्षण देण्याचे ते विधायक स्वरूपाचे साधन झाले पाहिजे

मला ओसाड जमीन द्या , मी त्याचे नंदनवन करतो

अंगावरील वस्त्राचे घडामोड न होता कसले काम होणार , घामाने डबडबलेले शरीर हाच माणसाचा खरा अलंकार आहे

स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद आहे

आपल्या भावी पिढीची जबाबदारी आपल्या स्त्रीवर्गावर असल्यामुळे , स्त्रियांना प्रथम सज्ञात करणे फार जरुरीचे आहे

काम करीत असताना हा गरीब , हा श्रीमंत असला भेदभाव घामाच्या धारा बरोबर गळून पडतो

हे पण वाचा

close