Khan Sir Quotes in Marathi | खान सर प्रेरणादायी विचार

Khan Sir Quotes in Marathi:- Khan Sir Motivational Quotes in Marathi, Khan Sir Motivational Inspirational Quotes

Khan Sir Quotes in Marathi

गरिबातील गरीब आणि दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा माझा मानस आहे, त्यासाठी गरज पडल्यास गुंतवणूकही करेन, पण मी शिक्षणाला व्यवसाय होऊ देणार नाही.

ज्ञानासाठी फी घेणे ही आपली संस्कृती नाही, गुरुदक्षिणा ही आपली संस्कृती आहे.

खान सर कोण आहेत? याला मी एकच उत्तर देईन, माझी जात आणि धर्म ही माझी वैयक्तिक बाब आहे, मी माझी एकच ओळख सांगेन, ते म्हणजे “मी भारतीय आहे.

हे पण वाचा

close