कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi

Kojagiri Purnima Wishes In Marathi

Kojagiri Purnima Wishes In Marathi

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी ,…
कोजागिरीच्या रात्रीने लिहली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा ,
विश्वास वाढू द्या नात्यांचा व त्यात गोडवा असू द्या साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र मंद प्रकाश ,
जागरण करू एकत्र दूध साखरेचा गोडवा आनंदाची उधळण
आपल्या सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रत्येकाचा जोडीदार त्याचा त्याचा चांदोबा असतो
परिस्थिती नुसार कधी ससा तर कधी वाघोबा असतो निराशेचे
ढग हटवून झाले गेले विसरून आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात
जोडीदाराला आनंद देऊ कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

मंद गोळा चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा ,
विश्वास वाटुया नात्यांचा ,त्यात असुदे गोडवा साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

You may also like...