Kranti Diwas Quotes In Marathi: 9 ऑगस्ट 1942साली ह्या दिवशी महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ व ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला.
क्रांती दिवस
स्वातंत्रासाठी सर्वस्व अर्पण
करणाऱ्या क्रांतीकारकांना
विनम्र अभिवादन
समरणात असुदे
क्रांतिकारकांचे देश प्रेम
त्याग, बलिदान…
जय हिंद जय भारत
विनम्र अभिवादन
भारत छोडो आंदोलन
क्रांतीदिनी सर्व हुतात्म्यांना
विनम्र अभिवादन
9 ऑगस्ट 1942 रोजी
इंग्रजांना परतवून लावण्यासाठी
क्रांतिकारकांनी ‘चले जाव’ चे
देशव्यापी आंदोलन पुकारले
9 ऑगस्ट क्रांतीदिन
आपल्या भारत देशासाठी
सर्वस्व अर्पण करणाऱ्या
सर्व तेजस्वी क्रांतीकारकांना
विनम्र अभिवादन
“आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीशंमुळे हा देश अखंड राहिला.”