Krishna Janmashtami Wishes In Marathi:- Janmashtami Wishes In Marathi, Gokulashtami, Dahihandi Wishes In Marathi, Krishna Janmashtami 2022 Wishes In Marathi.
“ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा”
“कृष्ण ज्याचं नाव,
गोकुळ ज्याचं धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”
गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।
विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||
“राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास,
गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा”
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा