Lahuji Raghoji Salve Quotes In Marathi
स्वाभिमान आणि सन्मानासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती घडवली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडले. विनम्र अभिवादन!
अनेक क्रांतिवीरांना घडवणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.