Lakshmi Pujan Wishes in Marathi (Lakshmi Puja Status In Marathi) Lakshmi Pujan Marathi Wishes, Lakshmi Puja Wishes, Quotes, Messages, Laxmi Pujan Quotes In Marathi.
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी लक्ष्मी पूजन
लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा
समृद्धी यावी सोनपावली,
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली.
दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.