Lord Krishna Quotes in Marathi | श्रीकृष्णाचे अनमोल विचार मराठी

Lord Krishna Quotes in Marathi: Krishna Quotes In Marathi 2022, Krishna status In Marathi (Shri Krishna Quotes)

Lord Krishna Quotes in Marathi

नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते,
छळ कपट करून तर महाभारत रचले जाते..!!

जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागण्यास सुरुवात करेल

आयुष्यात कधी आपल्या कलेवर
गर्व करू नका,कारण दगड जेव्हा
पाण्यात पडतो तेव्हा,तो स्वतःच्या
वजनामुळे डूबतो..!!

मनुष्य आपल्या विश्वासाच्या जोरावर त्याच्यासारखे बनतो.

आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते

अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी
कार्य करत असतात,पण बुद्धिमान
लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात..!!

जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत
असेल,तर तयार रहा, तो तुम्हाला तुम्ही
मागितल्या पेक्षा जास्त देणार आहे..!!

चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले, तर देवाला दोष देतात,
वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले,
तर देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात..!!

मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे, सुद्धा ठीक नाही,
कारण जंगलात सुद्धा, सर्वात आधी तीच झाडे कापली जातात,
जी सरळ असतात वेड्या वाकड्या झाडांना सोडले जातात..!!

प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते,
मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि
सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही,
त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे..!!

श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितले आहे,
ना हार पाहिजे ना जीत पाहिजे,जीवनात
यशस्वी होण्यासाठी आपल्या
माणसांची साथ पाहिजे…!!

Radha Krishna Love Quotes in Marathi

राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे,
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते.

प्रेमाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला
आपलं करण असत तर प्रत्येकाच्या
हृदयात राधा कृष्णाचं नाव नसतं.

खऱ्या प्रेमाचा शेवट जर लग्न असता,
तर रुख्मिणीच्या जागी राधा असती..!!

प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात
बांधलं नसल तरी कायम हृदयात जपलेल..!!

हे पण वाचा

close