Mahad Satyagraha Anniversary | महाड चवदार तळे सत्याग्रह दिन

Mahad Satyagraha Anniversary:- Chavdar Tale, Chavdar tale satyagrah, Mahad chavdar tale satyagraha, Mahad Satyagraha.

Mahad Satyagraha Anniversary

माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह

तहानलेल्या पाखरावर तू कसे उपकार केलेस
एकाच ओजंळ प्यालास पण सारे तळे चवदार केलेस
समानतेसाठी आत्मभान जागवणारा
चवदार तळे सत्याग्रह क्रांतिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

समानतेचं आत्मभान जागवणारी ही घटना आहे. या महान कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या इतर सत्याग्रहींना विनम्र अभिवादन……

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन व सर्व मानवतावादी भारतीयांना मंगलमय शुभेच्छा

सामाजिक समतेच्या इतिहासातील महत्वाचा लढा असणा-या महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

मानवी मूलभूत हक्कांसाठी, शोषित-वंचितांना सुद्धा चवदार तळ्यावरचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्यावर ओंजळभर पाणी हातात घेऊन सामाजिक समतेचा संदेश दिला. या लढ्यात सहभागी सर्व वीरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून, मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे..

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महाड क्रांतीभूमी चवदार तळे सत्याग्रह

काल विहिरीत होत पाणी काल तळ्यात होत पाणी पण त्या पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होत पाणी…


Tip:- आम्ही लिहलेल्या लेख मध्ये काही चुका अडल्यास आम्हला ते ई-मेल द्वारे कळवावे, आम्ही त्यात तातडीने सुधार करू धन्यवाद.

हे पण वाचा