Maharashtra Din Wishes In Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

Maharashtra Din 2024 Wishes In Marathi: १ मे १९६० चा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र दिन” (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. तसेच कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचं प्रतिक म्हणून संपूर्ण जगामध्ये 1 मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन (International Labour Day) म्हणून देखील साजरा केला जातो. मित्रांनो जर का तुम्ही Happy Maharashtra day wishes in Marathi च्या शोधात असाल तर आजच्या या लेखामध्ये आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छांसह संग्रहित केलेले आहेत.

Maharashtra Din Wishes In Marathi

“अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्राची यशोगाथा
महाराष्ट्राची शौर्यकथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथां
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!

“माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!”

हे पण वाचा

close