Maharashtra HSC Result 2022 | 12वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या आपला निकाल.

Maharashtra HSC Result 2022 (HSC Results 2022) 12th result 2022

Maharashtra HSC Result 2022

या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.


www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

जाणून घ्या कसा पाहता येणार निकाल

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जावे.

त्यानंतर होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.

एका नवीन पेजवर जाल. व त्यानंतर

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा.

लॉगिन पेजवर, आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि

सबमिट करा.

बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

You may also like...

close