Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes Marathi | महात्मा फुले जयंती शुभेच्छा

Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes Marathi, Mahatma Phule Jayanti Quotes in Marathi, Mahatma phule jayanti in marathi, Mahatma Phule jayanti 2024

Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes Marathi

Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes Marathi

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे
संस्थापक व थोर
विचारवंत…
क्रांतीसूर्य
महात्मा जोतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन!!!

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो
कधी जातीचा तर कधी धर्माचा
धर्म महत्त्वाचा नाही
माणुसकी असली पाहिजेल

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले

मोडून काढत अधश्रद्धा,
रूढी परंपरा बनवलं तुम्ही
आम्हा सत्यशोधक,
नाही होणार,तुमच्या सारखा
समाजसुधारक नाही झाला,
सुधारक महात्मा जोतिबा फुले
यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले

सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा:-

सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये | Savitribai Phule Quotes in Marathi

सिंधुताई सपकाळ प्रेरणादायक सुविचार | Sindhutai Sapkal Thoughts In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti Wishes In Marathi

ईस्टर संडे म्हणजे काय ? | Easter Sunday Information In Marathi

गुड फ्रायडे” कोट्स मराठी 2022 | Good Friday Quotes in Marathi

हे पण वाचा

close