Maharashtra Krushi Din Wishes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा

Maharashtra Krushi Din Wishes In Marathi (Vasantrao Naik Jayanti) Vasantrao Naik Jayanti Shubhechha, Maharashtra Krushi Din Wishes in Marathi.

Maharashtra Krushi Din Wishes In Marathi

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नईक यांची जयंती (1 जुलै) महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी अनेक शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधीत लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आम्ही आपल्या साठी खास निवडक शुभेच्छा संदेश खाली दिले आहे आपण शेअर करून महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा एकमेकांना देऊ शकता.

इडा पीडा टळो आणि
बळीचे राज्य येवो!
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.

महाराष्ट्रातील
“शेतकरी राजाला”
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.

महाराष्ट्र कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

शेतात घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या माझ्या
बळीराजाला कृषी दिनाच्या
राज्यातील मनपूर्वक शुभेच्छा

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.

हे पण वाचा

close