Mahatma Phule Quotes In Marathi | महात्मा फुले विचार मराठी

Mahatma Phule Quotes In Marathi

Mahatma Phule Quotes In Marathi

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले

जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये.”

कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे – महात्मा फुले

जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. – महात्मा ज्योतिबा फुले

हे पण वाचा

close