Manushya Gaurav Din Quotes Marathi:- मानवी प्रतिष्ठेचे संस्थापक पू.दादांचा जन्मदिवस म्हणून “मनुष्य गौरव दिवस” म्हणून ओळखला जातो. आपल्या जीवनात सुद्धा “देव माझ्या पाठीशी आहे” हा विचार बळकट करूया आणि दररोज तीनदा देवाचे कृतज्ञतेने स्मरण करून स्वाभिमान आणि अभिमान वाढवूया.
परम पूज्य दादांना विनम्र अभिवादन आणि
संपूर्ण स्वाध्याय परिवाराला मनुष्य गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
दादा तुमचा शब्द ऐकता मनास आली जाग
लक्ष लक्ष लोकांच्या मनात फुलवली गीता बाग .मनुष्य गौरव दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
जगाला मानवतेचा संदेश देणारे रोह्याचे सुपुञ परमपुज्य पांडुरंग शास्ञी आठवले(दादा) यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा….!!
मनुष्य गौरव दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा….!!
पू. दादांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या चिंतनाने चिकाटीने माणसाचा अभिमान वाढवला: “सर्वस्य चाहम् ह्रदि सन्नि स्थान:” देव माझ्या पाठीशी आहे.
मनुष्य गौरव दिनाच्या शुभेच्छा
दुसरा हा दुसरा नसून तो माझा दैवी भाऊ आहे ही जाणीव करून देणारे तिर्थस्वरूप पूजनीय दादांना दिदींना व सर्व स्वाध्याय परिवार तसेच सर्व विश्वातील भाउ ताई याना मनुष्य गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांना जन्मशताब्दी निमित्त कोटी कोटी वंदन!!
सर्व दिव्य स्वाध्याय परिवाराला मानवी प्रतिष्ठेच्या हार्दिक शुभेच्छा…आणि स्वाध्याय परिवारातील प्रत्येक सदस्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
जीवनमें भगवद् स्पर्श के अहसास से आत्मगौरव और परसन्मान की रोशनी लानेवाले मनुष्य गौरवदिनसे ही हमारी दिवाली शूरु होती है। पूजनीय दादाजी को पुनष्च भुयोअ्पि नमोनमस्ते।
श्रीकृष्ण रोया था सिर्फ एक बार
के अभिमन्यु की जान न जाये बेकार
दादाजी के आसुं भी देखे हमने कई बार
सुजलाम सुफलाम बनायेंगे धरती साकार
Happy Manushya Gaurav Din.
स्वाध्याय परिवार के संस्थापक , गीता का संदेश देश-दुनिया में पहुंचाने वाले आध्यात्मिक गुरु और फिलॉस्फर प.पु.पांडुरंग शास्त्री आठवले “दादा” जी को जन्मदिन (मनुष्य गौरव दिन) पर कुतज्ञापूर्वक कोटिश: नमन .!
जय योगेश्वर