Marathi Patrakar Din Wishes in Marathi | मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

Marathi Patrakar Din Wishes in Marathi:- बाळशाश्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते.

Marathi Patrakar Din Wishes in Marathi

मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीदिनी सादर नमन.!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींना शुभेच्छा !

पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना सलाम
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर
यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त सादर वंदन…!

हे पण वाचा