Marathwada Mukti Sangram Din Wishes In Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा

Marathwada Mukti Sangram Din Wishes In Marathi: नमस्कार मित्रांनो आज 17 सप्टेंबर आजच्या दिवशी महाराष्ट्रातील मराठवाडा स्वातंत्र्य झाला होता

Marathwada Mukti Sangram Din Wishes In Marathi

“निधडी छाती निःस्पृह बाणा लववी ना मान, अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान” जवहिंद… जय महाराष्ट्र…जय मराठवाडा !!!

आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा.
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा.
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
17 सप्टेंबर च्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत गात होती भारत भूमी, तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके सोसत होती मराठवाडा भूमी, सांगतात आजी आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती, निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची करुण कहाणी….मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close