Mark Zuckerberg Quotes in Marathi | मार्क झुकरबर्ग प्रेरणादायी सुविचार

Mark Zuckerberg Quotes in Marathi

Mark Zuckerberg Quotes in Marathi

सर्वात मोठी जोखीम म्हणजे कोणतीही जोखीम न घेणे – Mark Zuckerberg

हि दुनिया खरच खूप वेगाने बदलत आहे , फक्त एकच रणनीती ज्यामध्ये आपलं अपयशी होणं निश्चित आहे , ते म्हणजे कोणतेही जोखीम न घेणे

लोकांना याची पर्वा नाही कि तुम्ही काय बोलता , लोकांना याची पर्वा आहे कि तुम्ही काय बनवता

अजिबात काहीही न करण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून अयशस्वी झालात आणि त्यातून काहीतरी शिकलात हे सर्वात उत्तम.

हे पण वाचा

close