MBA Chaiwala Prafull Motivational Quotes in Marathi | MBA चाय वाला

MBA Chaiwala Prafull Motivational Quotes in Marathi, MBA Chaiwala Motivational Quotes in Marathi, MBA Chaiwala Quotes in Marathi

MBA Chaiwala Prafull Motivational Quotes in Marathi

MBA Chaiwala Prafull Motivational Quotes in Marathi

जगातील सर्वात मोठी लोखंड बनवणारे आहे टाटा
जगातील सर्वात अधिक विकले जाणारे बूट आणि चप्पल विकले जाणारे कंपनी चे मालक आहे बाटा

तात्पर्य :- आयुष्यात कोणतेही काम छोटे नसते काम करण्याची पद्धत आणि विचार मोठे असले पाहिजे

जी व्यक्ती योग्य काम करण्यासाठी कुणाचीही पर्वा करत नाही , ती व्यक्ती बाकीच्या लोकांपेक्षा काळाने १० वर्ष पुढं चालत आहे

सर्व गोष्टी नशिबाने नाही मिळत मित्रानो, काही गोष्टी मिळवण्याकरिता परिश्रम घेऊन त्यासाठी योग्य बनावे लागते.

ज्या चहा ने मला जगवलं
त्याच चहाला आज मी व्यवसाय बनवला.

जी गोष्ट आपल्याला खूप मोठी वाटतीय ,
एक दिवस ती अगदी सर्व सामान्य होऊन जाईल ,
फक्त आपल्यावर सतत मनात नका आणू कि कधी होईल कधी होईल

योग्य काम करण्यासाठी आपल्या आई वडिलांची परवानगी नका घेऊ

आपल्या पेक्ष्या मोठ्या लोकांशी संगत ठेवा

जर आपल्याला जीवनात काही करायचं असेल तर न आपल्या आई वडिलांना समजूत घालण्याची गरज आहे, न दुसऱ्या कुणाला समजूत घालण्याची गरज आहे, आपण फक्त स्वतःला समजूत घालण्याची गरज आहे ९० % काम आपलं तिथेच होत.

हे पण वाचा

close